SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

schedule12 Jan 26 person by visibility 268 categoryक्रीडा

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

  रोहितच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि बहारदार खेळाच्या जोरावर ही निवड झाली आहे. दिनांक ६ ते ११ जानेवारी दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या या स्पर्धेत तो विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

  या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, क्रीडा विभाग शिक्षक प्रा. विनायक पावटे  यांनी रोहितचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes