शिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती
schedule01 Feb 26 person by visibility 147 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. केदार मारुलकर, डॉ. तेजपाल मोहरेकर, संशोधन छात्र व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.