SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पती-पत्नीचा वाचला जीव!​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरणगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधानडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ'हा देश म्हणजे धर्मशाला नाही!' कोल्हापूरच्या भूमीतून अमित शाह यांचा विरोधकांवर एल्गारजागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागत

जाहिरात

 

कागलमध्ये १७ मे रोजी जलद बुद्धिबळ स्पर्धा

schedule05 May 26 person by visibility 358 categoryक्रीडा

कोल्हापूर : रविवार  दि. 17 मे रोजी एकदिवशी सोळा वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अनुज् चेस ॲकॅडमी व डी आर माने महाविद्यालय यांचे वतीने १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

रविवार, दि. 17 मे  रोजी डी आर माने महाविद्यालय, कागल येथे ही स्पर्धा होईल. स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटातील सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल. (जन्म तारीख : १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर), इतर वयोगटात बक्षिसे १४ वर्षांखालील (१/१/२०१२ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१४ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१६ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१८ किंवा त्यानंतर).  दि. 16 मे पर्यंत सहभाग नोंदवावा. 

स्पर्धकांनी स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), डॉ. श्रीनिवास पाटील 9422415818 प्रा. संग्राम तोडकर 9422045741 (क्रीडा शिक्षक - डी आर माने महाविद्यालय), अनुष्का पाटील, अनुराग पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes