SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे 'अभियंता करंडक' आणि 'वसंत करंडक' स्पर्धेत यशविनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जाहिरात

 

सेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

schedule11 Mar 26 person by visibility 272 categoryआरोग्य

कोल्हापूर : सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे गुरुवार, दि. १२ मार्च रोजी इपिलेप्सी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये इपिलेप्सी (फिट्स) रुग्णांची मोफत तपासणी, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.

 जिल्ह्यातील अधिकाधिक इपिलेप्सी रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलिमा पाटील व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes