कोल्हापूर मपालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी
schedule13 Sep 26 person by visibility 237 categoryसामाजिक
कोल्हापूर : भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी गिरीश नलवडे, सुनील गेजगे, दादाभाऊ साबळे, अरुण जमादार व कर्मचारी उपस्थित होते.