SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पुण्यात एसीबीचा मोठा धमाका; २८ लाखांची लाच घेताना महिला पोलीस अधिकारी अटकेत!लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ: जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनइचलकरंजीचे सुपुत्र आयएएस डॉ. किरण पाटील यांचा राज्य शासनाकडून विशेष गौरव‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहातनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी; प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थानमलकापुरात रक्ताचं नातं रक्ताळलं; क्षुल्लक वादातून सख्ख्या भावाचा काटा काढला; आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून काही तासांत बेड्याकृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खून

जाहिरात

 

स्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठाव

schedule30 Apr 26 person by visibility 339 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी आज स्वच्छता मोहिम अभियान राबविण्यात आली. हि स्वच्छता मोहिम महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 25 टण खरमाती, कचरा प्लॅस्टिक, तणकट व इतर कचरा गोळा करण्यात आला.

  हि स्वच्छता मोहिम राजारामपूरी मारुती मंदीर चौक ते सायबर चौक ते शेंडापार्क चौक या परिसरात राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मुख्य रस्ते, फूटपाथ वरील तनकट, खरमाती, प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या  मोहिमेसाठी 1 ट्रॅक्टर 1 जेसीबी व 1 डंपरचा वापर करण्यात आला.

 या मोहिमेत गटतेने प्रतिज्ञा उत्तुरे, रोहित कवाळे, सतीश पोवार, उमेश पोवार, नगरसेविका सौ.सृष्टी जाधव, सौ.धनश्री कोरवी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, मनोज लोट, महापालिका आरोग्य विभागाचे 30 कर्मचारी व नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes