SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारणा विद्यापीठ व टेकडिफेन्स लॅब, गुजरात यांच्यात सामंजस्य करारडॉ. झाकीर हुसेन: भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपतीअनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्रसैनिकी मुलांच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पद भरतीनिपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईकोल्हापुरात शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का? 'आप'चा आयुक्तांच्या बैठकीत सवालकेएमटीचा कायापालट होणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीसह महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल; 'एफएफपीओ'च्या माध्यमातून ५००० कुटुंबांना मिळणार रोजगारकंत्राटदार नोंदणीस 15 मे पर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पद भरती

schedule12 May 26 person by visibility 239 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृहासाठी अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षक हे पद तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व 24,875/- एकत्रित मानधनावर भरावयाचे असून माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज 18 मे रोजी दुपारपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत.

 अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जाची पडताळणी करुन उमेदवारांची मुलाखत 19 मे रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे किंवा मोबाईल 9172035612 व दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes