SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नकारात्मकतेला रामराम; सकारात्मक विचारांची जादू!जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कारकोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठकपाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई गोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवार!कोल्हापुर : पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 'डायल ११२' सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव; १३ वेगवेगळ्या घटनांमध्ये वाचवले नागरिकांचे प्राण!डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ताजागतिक प्रथमोपचार दिन: जीव वाचवण्याची कला आणि महत्त्वगणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा

जाहिरात

 

कोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठक

schedule12 Sep 26 person by visibility 233 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील दुसऱ्या विकास आराखड्यातील (DP Road) रस्ते  construction TDR च्या माध्यमातून तसेच महापालिकेच्या ताब्यात आलेली आरक्षणे  AMMENITY TDR च्या माध्यमातून विकसित करण्यासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.

बैठकीत कन्स्ट्रक्शन TDR व अमेनिटी TDR च्या माध्यमातून विकासकामांना गती देणे तसेच TDR प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी CREDAI चे जयेश कदम, अभिजीत मगदूम, विद्यानंद बेडेकर, महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे), अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपअभियंता महादेव फुलारी व चेतन आरमाळ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes