SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेपकेन चेस अकॅडमीचा डबल धमाका! हर्ष व नारायणी यांना आंतरराष्ट्रीय जलद रेटिंगशिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढबोगस दस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळमध्ये विजय महायुतीचाच होणार, पण इतका त्रास का झाला? मंत्री हसन मुश्रीफ यांचा थेट सवाल!माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुखकोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेशकोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाईमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा दिमाखात शुभारंभ!

जाहिरात

 

केन चेस अकॅडमीचा डबल धमाका! हर्ष व नारायणी यांना आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग

schedule05 Sep 26 person by visibility 135 categoryक्रीडा

इचलकरंजी : येथील केन चेस अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

 नारायणी घोरपडे (कोल्हापूर)हिने रॅपिडमध्ये १४५९ आणि हर्ष मादनाईक (शिरोळ) याने रॅपिडमध्ये १४०७ असे  आंतरराष्ट्रीय (फिडे) जलद रेटिंग प्राप्त केले आहे. इचलकरंजीच्या बुद्धिबळ इतिहासात ही अभिमानास्पद बाब आहे.

दोन्ही विद्यार्थी फिडे डी. आय. रोहित पोळ (आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू, वरिष्ठ राष्ट्रीय पंच   , रौप्यपदक विजेत्या महाराष्ट्र शालेय संघाचे ३ वेळा  प्रशिक्षक) यांच्या केन चेस अकॅडमी इचलकरंजी मध्ये  प्रशिक्षण घेत आहेत व ऑनलाईन ही प्रशिक्षण सुरू आहे.

या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केन चेस अकॅडमी, इचलकरंजी व जयसिंगपूर दोन्ही ठिकाणी सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes