मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रक
schedule06 Jun 25 person by visibility 182 categoryसामाजिक

कोल्हापूर : सालाबादप्रमाणे परंपरागत पध्दतीने मुस्लिम बोर्डीगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ठीक सकाळी 9.00 वाजता ईदुल अजहा (बकर ईद) ची नमाज होईल मुफ्ती इरशाद कुन्नुरे हे पहील्या जमातीचे नमाज पठण करतील सोबत इतर मसजिदचे नमाजचे वेळापत्रक पुढील प्रमाणे
