SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने मंगळवारी कार्यशाळा

schedule15 Jun 25 person by visibility 419 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने मंगळवारी (ता. १७) व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व आयआयजेएसच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल झोरबा येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथे होणाऱ्या प्रदर्शनासंबंधी  नाहीद सुनके माहिती देतील. यावेळी नोंदणीही केली जाईल. मिथिलेश पांडे जीजेईपीसी व व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसाय वाढ, ग्राहकांची आवड निवड, भाववाढीतून व्यवसाय, जाहिरात, भांडवल कसे उभे करायचे, इम्पोर्ट-एक्स्पोर्टद्वारे व्यवसाय वाढविणे आदी गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत. डायमंड उद्योगावर इंडियन नॅचरल डायमंड रिटेलर अलायन्सचे श्री. मुलरी मार्गदर्शन करणार आहेत.

 व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या कार्यशाळेला सराफ व्यावसायिक व सुवर्णकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव शिवाजी पाटील, प्रीतम ओसवाल यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes