SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

schedule23 Jun 25 person by visibility 238 categoryसामाजिक

इचलकरंजी  : इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत स्व.आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. 

डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

 यावेळी उत्तम आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, आमदार डॉ राहुल आवाडे, डॉ अशोकराव सौंदत्तीकर, सर्जेराव पाटील, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह. संचालिका प्रा डॉ सौ. एल एस आडमुठे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes