शिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती
schedule20 Feb 26 person by visibility 133 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : मराठी पत्रकारितेचे आद्य संपादक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाचे डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, उपकुलसचिव श्रीमती संध्या आडसुळे, श्रीमती सुरेखा अडकी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.